Ads

जीवघेणी वाहतूक मुळे अपघातात महिलेचा जागीच मृत्यू

गडचिरोली :- मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम या गावातून सुरजागड येथे लोहखनिजाची वाहतूक करणारे ट्रक मुळे आज दुपारच्या सुमारास अपघात घडला.
Gadchiroli fire या अपघातात बिजोली जयदार नामक महिलेचा जागीच मृत्यू झाला, महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती गावातील नागरिकांना मिळाली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, संतप्त झालेल्या गावाकऱ्यांनी एक एक करत तब्बल 9 वाहणांनां आग लावली.A woman died on the spot in an accident due to dangerous traffic

नागरिकांनी जड वाहतुकीला कंटाळून प्रशासनाला पर्यायी मार्ग काढून वाहतूक करावी अशी मागणी अनेक दिवसापासून प्रलंबित होती, मात्र ती पूर्ण झाली नाही, अखेर आज ही घटना घडली. शांतीग्राम गावाजवळून अनेक जड वाहतुकीची वाहने भरधाव वेगात त्या ठिकाणांहून जात असतात. संतप्त नागरिकांच्या या कृत्याने प्रशासन सुद्धा धास्तावले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment