चंद्रपुर :-चंद्रपूर जिल्हा व परिसरातील अनेक नोकरदार वर्ग, विद्यार्थी पूणे येथे नोकरी करीता तसेच शिक्षणाकरीता असल्याने दिवाळीसणाकरीता स्वगांवी परत येत असतात, त्या प्रवाशांकरीता दि. १७ / १० / २०२२ पासून चंद्रपूर येथून तसेच दि.१८/१०/२२ रोजी पूणे येथून बस सेवा सुरू होणार आहे. ही फेरी चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, वणी, यवतमाळ, वाशिम, मेहकर, औरंगाबाद, अहमदनगर या मार्गाने जाणार असून जातांना चंद्रपूर येथून पूणेकरीता १५.०० वा. भद्रावती - १५.३० - वा. वरोरा-१५.५० वा. यवतमाळ येथून १८.४० वा., वाशिम येथून २२.०० वा., औरंगाबाद येथून ३.१५ वा., नगर येथून ५. ५५ वा. पूणे करीता सुटणार असून परतील पूणे येथून चंद्रपूर करीता १८.०० वा. नगर येथून २०.४५ वा, औरंगाबाद येथून २३.३० वा, वाशिम येथून ४.४५ वा, व यवतमाळ येथून ७.५५ वा सुटणार आहे. या फेरीचे प्रवास भाडे खालील प्रमाणे आहे.
Chandrapur - Pune - Chandrapur Air Conditioned Shivshahi Bus in Passenger services from 17/10/2022
सदर बस वातानुकूलीत आसनी बस सेवा असून बसच्या आरक्षणांकरीता चंद्रपूर बसस्थानकावरील आरक्षण कक्षातून
तसेच महामंडळाच्या संकेतस्थळावरून आरक्षण करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घेउन आरमदायी व सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन विभाग नियंत्रक, रा. प. चंद्रपूर यांनी केलेले आहे.
चंद्रपूर जिल्हा व परिसरातील अनेक नोकरदार वर्ग, विद्यार्थी पूणे येथे नोकरी करीता तसेच शिक्षणाकरीता असल्याने दिवाळी सणाकरीता स्वगांवी परत येत असतात, त्या प्रवाशांकरीता दिनांक १७ / १० / २०२२ पासून चंद्रपूर येथून तसेच दि. १८/१०/२०२२ रोजी पूणे येथून बस सेवा सुरू होणार आहे. ही फेरी चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, वणी, यवतमाळ, वाशिम, मेहकर, औरंगाबाद, अहमदनगर या मार्गाने जाणार असून जातांना
चंद्रपूर येथून पूणेकरीता १५.०० वा. भद्रावती - १५.३० - वा. वरोरा-१५.५० वा. यवतमाळ येथून १८.४० वा., वाशिम येथून २२.०० वा., औरंगाबाद येथून ३.१५ वा., नगर येथून ५. ५५ वा. पूणे करीता सुटणार असून परतील पूणे येथून चंद्रपूर करीता १८.०० वा. नगर येथून २०.४५ वा, औरंगाबाद येथून २३.३० वा, वाशिम येथून ४.४५ वा, व यवतमाळ येथून ७.५५ वा सुटणार आहे. या फेरीचे प्रवास भाडे खालील प्रमाणे आहे.
सदर बस वातानुकूलीत आसनी बस सेवा असून बसच्या आरक्षणांकरीता चंद्रपूर बसस्थानकावरील आरक्षण कक्षातून तसेच महामंडळाच्या संकेतस्थळावरून आरक्षण करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घेउन आरमदायी व सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन विभाग नियंत्रक, रा. प. चंद्रपूर यांनी केलेले आहे.
0 comments:
Post a Comment