भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील
चंदणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरागाव धांडे येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले.
Sarpanch Nayan Jambhule inaugurated the new Anganwadi building at Borgaon Dhande.
सदर इमारतीचे आज दिनांक 09/11/2022 रोजी सरपंच श्री. नयन बाबारावं जांभुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यार वेळी उपसरपंच सौं भारती शरद उरकांडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेंच सामाजिक करायकर्ते श्री ईश्वरजी धांडे उपस्थित होते...
0 comments:
Post a Comment