भद्रावती तालुका प्रतिनिधी :भद्रावती येथील राष्ट्रीय सेवक मंडळ, धनोजे कुणबी समाजाचे कार्यकारी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीमान डॉ. मनोहर बालाजी झाडे यांचं आज राहते घरी दिनांक 16 मार्च 2023 ला सकाळी 11=50 वाजता वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झालं. Dr. Manohar Balaji Zade passed away after a brief illness
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंड व बराच मोठा झाडे परिवार आहेत. या दुःखातून सावरण्याची संपूर्ण कुटुंबीयांना शक्ती मिळो आणि मृतात्म्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अंत्यविधीचा कार्यक्रम उद्या दिनांक 17 मार्च 2023 ला पिंडोनी स्मशानभूमी, शिवाजीनगर भद्रावती येथे सकाळी 11=00 वाजता संपन्न होणार आहेत.
0 comments:
Post a Comment