भद्रावती:- येथील आनंदनगर विजासन वार्डातील रहिवासी , डोंगरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले रविकांत श्रीहरी कावटी वय 40 वर्ष यांचे आज दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोज मंगळवार ला दुपारी एक 1.15 वाजता अल्पशा आजाराने विजासन येथील त्यांचे राहते घरी दुःखद निधन झाले.
Ravikant Kawati passed away
भद्रावती येथील स्मशानभूमीवर रवीकात यांच्या पार्थिवावर आज रात्रो 8.00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मृतकाच्या पश्चात एक मुलगा, तिन भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
0 comments:
Post a Comment