Ads

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले डोहे कुटुंबीयांचे सांत्वन

चंद्रपूर : राजुरा शहरात काही दिवसापूर्वी अंधाधुंद गोळीबार झाला. यात पूर्वशा सचिन डोहे यांना गोळ्या लागल्या. त्यात त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला. आज राजुरा येथील डोहे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मृतक पूर्वशा सचिन डोहे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.MLA Pratibhatai Dhanorkar consoled Dohe's family*
यावेळी सचिन डोहे, ज्योती डोहे, सुदर्शन डोहे, सुलोचना पावडे, जुंगल डोहे, जीवतोड जी , महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर, काँग्रेस महिला नेत्या कुंदाताई जेणेकर, माधुरी भोंगळे, दीपक झाले यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, हि घटना अतिशय गंभीर असून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment