घाटंजी तालुका प्रतिनिधी:-या कार्यक्रमा अंतर्गत आयुष्यमान आरोग्य कार्ड आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्या हस्ते वाटप, करण्यात आले, गोरगरीब सामान्य लोकांना मोदी सरकारच्या इतर हमी योजना बद्दल मा आमदार साहेबांनी माहिती दिली. या प्रसंगी घाटंजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. महेश ढोले साहेब, सरपंच सो नंदाताई गाऊत्रे, शिवणी गटाचे भाजपा जिल्हा परिषद प्रचार प्रमुख दिलीप पवार, अंकुश ठाकरे,, ग्रामपंचायत सदस्य, रोहिदास जाधव, रुपाली देवतळे, आदी उपस्थित होते, श्री शिंदे साहेब मंडळ अधिकारी, तलाठी श्री राजू मानकर साहेब, ग्रामसेवक अक्षय देशमुख मुख्याध्यापक श्री संजय पडलवार सर, आरोग्य कर्मचारी रमेश नागरे साहेब, सोनडवले साहेब, व इतर आरोग्य सेविका व आशा वर्कर होत्या
शेषराव पवार, प्रभाकर चतुले नारायण राठोड, विष्णू नागोसे, दिलीप काळे, दादाराव कुळसंगे, छाबन क्षिरसागर, दिनेश पवार, गोपाल पवार, सचिन उदार, महेंद्र आडे, ग्यानिदास गाऊत्रे,विनोद जाधव अमोल वानखेडे ताराचंद चव्हाण बंडू कोंडलवार ग्यानिदास वाढई श्याम देवतळे,पिंटू ठमके विष्णू राठोड सुभाष राठोड,बंडू हिरामण राठोड आदी गावकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अक्षय देशमुख साहेब यांनी केले, संचालन गजानन मडावी तर आभार अमोल कनाके सर यांनी केले.
0 comments:
Post a Comment