जावेद शेख भद्रावती:-अवैध रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर भद्रावती गौण खनिज पथकमहसूल विभागाने कारवाई करीत सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केले आहे
Bhadravati Revenue Department takes action against two tractors involved in illegal sand smuggling.
सदर कारवाई महसूल विभागाच्या गौण खनिज पथकातर्फे दिनांक 22 रोज मंगळवार ला सकाळी सात वाजताच्या सुमारास भद्रावती शहरातील किल्ला वार्डरोडवर करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाद्वारे सकाळ वेळेस घटनास्थळाजवळ सापळा लावण्यात आला. सादर कारवाई नायब तहसीलदार सुधीर खांडरे व मंडळ अधिकारी समीर वाटेकर तलाठी गजभिये व विनोद चिकटे या सदर ट्रॅक्टर रितिक संतोष रामटेके यांचे मालकीची असून ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली व ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले व दुसऱ्या कारवाईत २३-४-२०२५ रोजी बुधवार सकाळी ९.३० वाजता गौण खनिज पथक प्रकी क्षा प्रमोद लोखंडे ,व प्रियंका शास्त्र कार ,कोतवाल सुरज शेंडे,यांनी मौजा बेल गाव येथे सदर ट्रॅक्टर रेती परवानाचे विचारपूस केली असता कोणत्याही प्रकारच्या परवाना नसल्याबाबत सांगितले सदर ट्रॅक्टर गणेश संभा ननावरे राहणार चंदनखेडा यांच्या मालकीची असून सदर ट्रॅक्टर भद्रावती तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. सदर ट्रॅक्टरवर नंबर नसल्याचे सांगण्यात आले. illegal sand smuggling
0 comments:
Post a Comment