Ads

नगर परिषद भद्रावती व Wild CER यांची संयुक्त मोहीम – भटक्या कुत्र्यांचे अँटी रिबीज लसीकरण

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-
नगर परिषद भद्रावती यांच्या वतीने शहरातील भटक्या कुत्र्यांमधील 🐕🐶 रेबीजचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. याअंतर्गत नगर परिषद भद्रावती व Wild CER यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भटक्या कुत्र्यांचे अँटी रिबीज लसीकरण 💉💉 मोहीम राबविण्यात येत आहे.
Joint Campaign by Bhadravati Municipal Council and Wild CER – Anti-Rabies Vaccination for Stray Dogs
ही मोहीम दिनांक  21/3/2026 पासून सुरू करण्यात येत असून शहरातील विविध प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षित पशुवैद्यकीय पथकाच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांना सुरक्षितरीत्या पकडून त्यांचे अँटी रिबीज लसीकरण करण्यात येत आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश रेबीजसारख्या प्राणघातक आजारावर नियंत्रण ठेवणे, नागरिकांमध्ये सुरक्षितता निर्माण करणे तसेच प्राण्यांबाबत मानवतावादी दृष्टीकोन वाढविणे हा आहे.
 नगर परिषद भद्रावतीतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या मोहिमेस सहकार्य करावे, लसीकरण पथकास आवश्यक ती मदत करावी
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment